रेल्वे मध्ये बंपर भरती ? 18 हजार जागा
Railway Group D Bharati : रेल्वे मध्ये भारती होण्यासाठी एछुक उमेदवरसाठी खूप आनंदाची बातमी म्हणजे रेल्वे मध्ये ग्रुप D अंतर्गत 18000 जागांसाठी होणाऱ्या भरातीचा विचार चालू आहे . अन तसेच एक महत्वपूर्ण नोटिस ही काढली आहे . रेल्वे मध्ये 2019 पासून भारती रखडलेली असताना आता 2024 मध्ये आता भारती करण्याच रेल्वे प्रशासनाचा विचार चालू आहे यावर लवकरात लवकर अधिकृतरीत्या नोटिफिकेशन येईलच
रेल्वे ग्रुप D अंतर्गत भारती ही लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न ही चालूच असून ही येणारी भारती ही 18000 ते 10000 पर्यन्त पदे येऊ शकतील तसंच यापेक्षा जास्तही येऊ शकतील कारण सन 2019 पासू रेल्वे ग्रुप D भारती ही रखडलेली असून त्यात अनेक पदे ही रिक्त आहे आणि ते लवकरात लवकर भरण्यासाठी रेलवायेत खूप मोठ्या प्रमान्त भारती होऊ शकते
Railway Group D Bharati : रेल्वे ग्रुप D की ची परीक्षा ही ऑनलाइन मोड मध्ये हॉट असते यामध्ये MCQ टाइप प्रश्न असतात आणि तसंच यामध्ये नेगेटिव मारकिनग सिस्टम नसते तसेच या अंतर्गत TC म्हणजेच टिकिट चककेर ची ही जागा निघत असतात त्या जागा ही यासोबतच निघण्याची शक्यता आहेच तसंच रेल्वे ग्रुप D ही भारती ची नोटिफिकेशन ही लवकरच जारी होण्याची शक्यता आहेच
रेल्वे ग्रुप D यामध्ये असणारी पेपर ची अभ्यासक्रम तसेच यामध्ये कोणकोणत्या मुद्यावर प्रश्न विचारले जाऊ शकता ही पान आपण पुढे सविस्तर पाहू . ही भारती 10 वी पास झालेल्या उमेदवारांसाठी खूप महत्वाची भारती असून जे जे 10 वी पास झालेले उमेदवार आहे त्यांनी नक्कीच ह्या भरतीसाठी आवेदन करणे गरजेची आहे
Railway Group D Bharati 2024 वय ?
रेल्वे ग्रुप D साथी वे ही रेल्वे विभागातर्फे जारी केलेल्या नियमनुसारच असेल हवे या नियमानुसार उमेदवाराचे वे ही 18 ते 25 वे असेल हवे तसेच यामध्ये आरक्षण असणाऱ्या उमेडवरसाठी 28 वे करण्यात आलेले आहे तसेच संपूर्ण माहिती ही RRB च्या अधिकृत वेबसिते वर प्रकाशित केले जाईलच आणि तसेच काही उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी वे यामध्ये काहीप्रमानंत सूट देण्याच सरकारच विचार आहेच त्यासाठी अधिकृत माहिती अजून आलेली नसून टी लवकरच येइल अशी आशा आहे
तसेच यामध्ये OBC उमेदवारांसाठी वे ही 18 ते 28 असू शकते आणि जनरल साथी 18 ते 25 असेल तसेच याबद्दलची सविस्तर माहिती ही RRB रेल्वे च्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहेच
Railway Group D Bharati 2024 साठी शैक्षणिक योग्यता
Railway Group D Bharati साठी उमेदवाराची शैक्षणिक योग्यता ही खूपच कमी असून सर्व प्रकारचे उमेदवार या भरातीच लभ घेऊ शकता असा प्रकारची शैक्षणिक योग्यत यामध्ये असीन यात फक्त 10 वी पाससा असणारे उमेदवार अर्ज करू शकता तसेच यामध्ये कोणाकडे ऊयापेक्षा ही उच डिग्री असेल तरी यामध्ये अर्ज करू शकता
Railway Group D Bharati 2024 साठी फी किती आहे ?
या भारती मध्ये फीज ही रेल्वे च्या नियमानुसार असेल तसेच यामध्ये फी ही वेगवेगळी असू शकते जसे की जनरल साथी ही 500 रुपये तसेच ओबीसी च्या उमेडवरशी ही फी कमी असू शकत्व ही फी ओबीसी च्या उमेडवरशी 250 रुपये असू शकते याबद्दलच संविस्तार माहिती ही बागहुच
Railway Group D Bharati 2024अर्ज करण्यासाठी लागणारे DOCUMENT
Railway Group D Bharati साठीअर्ज करण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या कंगडपत्राची आवश्यकता आहे या कंगपत्राशीवे आपण रेल्वे मध्ये अर्ज करू शकणार नाही त्या सर्वाची लिस्ट खालीलप्रमाणे आहे
- आधारकार्ड
- मोबाइल नंबर
- 10 वी च मार्कशीत
- पासपोर्ट saize फोटो
- PAN
Railway Group D Bharati 2024 अर्ज कसा करावा
रेल्वे मध्ये आवेदन करायचे असल्यास यामध्ये ऑनलाइन करावे लागणार आहे यामध्ये फक्त ओणलीने आवेदन करता येणार असून यात फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार असून यामध्ये ऑफलाइन अर्ज करता येणार नसून ऑनलाइन अर्ज कसं कारव याबद्दलची माहिती तसंच स्टेप नुसार खाली दिलेली असून त्याप्रकर अर्ज केल्यास अर्ज लवकर सबमिट होऊ शकतो
- Railway Group D Bharati मध्ये अर्ज करायच असल्यास त्यासाठी RRB च्या OFFICIAL वेबसिते वर जावे लागेल
- यानंतर vebsite च्या होम page वर भारती च अधिकृत नोटिफिकेशन वर क्लिक करावे आणि नोटिफिकेशन डाउनलोड करावे
- यानंतर डाउनलोड केलेले वाचून घ्यावे आणि त्यामध्ये असलेले ऑनलाइन अॅप्लिकेशन वर क्लिक करावे
- यामध्ये क्लिक केल्यानंतर यामध्ये एक फॉर्म ओपेन होईल त्यानंतर हा फॉर्म पूर्ण वाचून घ्यावा आणि तो फॉर्म भरून घ्यावा
- त्यानंतर फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्र उपलोड करावे
- आणि यानंतर फॉर्म ची फी भरावी
- यानंतर फॉर्म सबमिट करावा