Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024-25 |मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |30000 प्रती व्यक्ति
Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024-25 : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजन ही महाराष्ट्रातील वृद्ध व्यक्तिना महाराष्ट्रातील देवदर्शन घडवणे असा आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष व त्यापुढील वयाच्या वृद्धानं महाराष्ट्र शासनाद्वारे आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्याने 60 वर्ष व त्यापुढील वायतील व्याकटीन मोफत तीर्थ दर्शन घडवणे असा उद्देश या योजणेच असून याच लाभ हा 60 वर्ष वय आणि त्यापुढील वय असणाऱ्या जेष्ठ व्याकटीन घेत येणार आहे. तसेच या योजने महाराष्ट्र शासन ही प्रती व्यक्ति 30000 रुपये एवढे खर्च करणार असून या योजनेचे अर्ज सुरू झाले असून यासाठी खाली दिलेले लिंक वर क्लिक करावे .
तसेच या योजनेचा शासन निर्णय हा समजीक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या आहे .तसेच या योजनेत भारतातील 73 तसेच महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्राचा यात समावेश केलेल्या असून तसेच आपल्या राज्यातील तसेच भारतातील भरपूर तसेच महत्वाच्या तीर्थ क्षेत्राचा यात समावेश केलेल् असून तसेच देशातील धार्मिक स्थळणा भेटी देऊन आपली आध्यात्मिक पातळी वाढवणे असा उद्देश असून मोफत तीर्थ दर्शन व्हावे असा उद्देश आहे .
Mukhyamantri Tirth Darshan Yojana 2024-25 या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- या योजनेचे उद्दिष्ट ही फक्त महाराष्ट्रातील वृद्ध व्यक्ति यान देवदर्शन घडवने असे आहे .
- महाराष्ट्र ही साधू संताची भूमी असून या भूमीत अनेक संत महात्मे होऊन गेले आणि त्यांचे दर्शन व्हावे .
- महाराष्ट्रातील 60 वयाच्या वृद्धानं तीर्थदर्शन घडवणे .
तीर्थ दर्शन योजना ची पात्रता ?
- सादर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यायचा सेल तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .
- सादर व्यक्तीचे वय ही 60 वर्ष असणे गरजेचे आहे व त्यापेक्षा जास्त . अशीच व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकते .
- या योजनेचा लाभ घ्यायच असेल तर त्या व्यक्ति च्या कुटुंबातील उत्पन्न ही 2.50 लाख कीव त्या पेक्षा कमी असावे अशी व्यक्ति च या योजनेस पत्र ठरू शकते व लाभ घेऊ शकते .
कोण अपात्र असेल ?
- ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता असेल असे व्यक्ति आपत्र ठरू शकता .
- ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत आहे असे सदस्य या योजनेसाठी पत्र ठरणार नही .
- ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य कोणी आमदार कीव खासदार आहे आशे व्यक्ति ह्या योजनेत पत्र ठरू शकणार नही असे व्यक्ति अपात्र ठरतील .
- ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य च्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून )असे व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकत नही असे व्यक्ति या योजनेसाठी अपात्र ठरतील.
- माजी अर्जदार म्हणजेच मागील वर्षाच्या यादीत नाव असूनही आणि त्यांना आमंत्रित केलेल असूनही त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला नही आशा सर्व प्रकारच्या माजी अर्जदार ही अपात्र केले जातील .
- ह्या प्रवासासाठी अर्जदार व्यक्ति हा शरीरान तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम तसेच व्यवस्थित असाल पाहिजे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच मानसिक आजार तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग जन्य आजार नसावा. जसे की संसर्ग जन्य कुष्टरोग , मानसिक आजार , कोरॉणारी थरोंबोसिन ,टीबी , हृदयाशी संबंधित श्वसन रोग .
- ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य राज्य सरकार बोर्ड तसेच भारत सरकार बोर्ड या उपक्रमाचे अध्यक्ष तसेच संचालक आहे आशे व्यक्ति अपात्र ठरू शकतात .
- सदर योजनेचे पात्रता व आपत्रात ही बदलू शकतात तरी एकदा official वेबसाइट chake करावी
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची तसेच भक्ति मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे तसेच आपल्या देशात तसेच हिंदू धर्मात चारधम यात्रा ,तसेच माता वैषनोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा आशा प्रकारच्या यात्रा या हिंदू धर्मात आहे . तसेच भारतातील बाकीच्या धर्मात ही मोठ मोठे स्थळे आहे आणि आशा धर्मी स्थळणा भेट देण्याची ईछ्या प्रत्येक धर्मातील वृद्ध व्यक्ति ना आहे . तसेच सर्वाना काही पुण्यकर्म करावे म्हणून तीर्थ यात्रेला जाण्याची इछा असते .तीच इछा आपले महाराष्ट्र शासन करत आहे म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म. एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजन अमलात आणण्याच निर्णय घेतला असून या योजणेच घोषणा केली आहे .
- हे ही वाचा – माझी लाडकी बहीण योजना मराठी mazi ladaki bahin yojana
आवश्यक कागदपत्रे
- ह्या योजनेचा लाभ घ्यायच असेल तर अर्ज भराव लागेल जो की ऑनलाइन कीव ऑफलाइन असू शकतो
- अर्जदार व्यक्तीचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे
- अर्जदार व्यक्तीकडे रेशनकार्ड कीव आधारकर्द असावे .
- सादर व्यक्ति हा महाराष्ट्र राज्याच रहिवासी असावा आणि त्या व्यक्तीकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असावे तसेच महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल असावा .
- जर अर्जदारच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या अर्जदाराचे मागील 15 वर्ष पूर्वीचे रेशनकार्ड , मतदार ओळखपत्र ,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ,जन्म दाखल या पैकी कोणतेही प्रमाणपत्र घेतले जाईल .
- सादर व्यंकतिच कुटुंब प्रमुख याच उत्पन्न च दाखल कीव पिवळे रेशन कार्ड कीव केशरी रेशन कार्ड /(वार्षिक उत्पन्न 250000 एवढे कीव यापेक्षा कमी असावे )
- अर्जदार व्यक्ति च वैद्यकीय प्रमाणपत्र
- अर्जदार व्यक्ति च पासपोर्ट फोटो .
- अर्जदार व्यक्ति च जवळच्या नातेवाईक यांचा नंबर .
- अर्जदार व्यक्ति चे सादर योजने चे अति आणि शर्ती याचे पालन करण्याचे हमीपत्र .
या योजनेसाठी अर्ज कसं करावा ?
- या योजनेसाठी अर्ज ही ऑनलाइन भरले जाऊ शकता . मोबाइल /सेतु केंद्र याद्वारे यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही पुढीलप्रमाणे आहे .
- पत्र असलेले व्यक्ति या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता
- ऑनलाइन अर्ज भारत येत नसेल तर जवळच्या सेतु केंद्रातही अर्ज भरू शकता .