IBPS Recruitment 2024-25|IBPS मार्फत लिपिक पदाच्या 6128 जागांसाठी बंपर भरती |लाखात मिळणार पगार ?|लवकर करा अर्ज

IBPS Rrecruitment 2024-25 लिपिक पदाच्या 6128 जागांसाठी बंपर भरती |लाखात मिळणार पगार ?

IBPS Rrecruitment 2024-25 : इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेकक्षन या अंतर्गत बँकेत लिपिक पदाच्या 6128 जागा निघल्या आहे . ibps ने 6128 जागांसाठी बंपर भारती काढली आहे आणि याअंतर्गत ज्या उमेदवाराची पात्रता योग्य असेल त्यांनी तुरंत अर्ज करावा याविषयीची संपूर्ण महितीन आपं बघणारच आहोत . आणि या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही जवळ येत आहे .

IBPS मधी निघालेल्या 6128 या जागा साठी भारती ही पूर्ण भारत भर असून यासाठीची अंतिम तारीख ही 28 जुलै असून यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा . यामध्ये अर्ज करण्यासाठी ची पात्रता ही कोणतीही पदवी असणे गरजेचे आहे . यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे आणि तेव्हाच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता . तसेच संगणकाचे ज्ञान ही असणे आवश्यक आहे . तसेच संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग चे माहिती असणे आवश्यक आहे . म्हणजेच उमेदवाराची संगणक क्षेत्रातली पदवी असणे गरजेचे आहे कीव अर्जदारणे संगणक क्षेत्रातले ज्ञान घेतलेले असावे . IBPS Recruitment 2024-25

1IBPS Recruitment 2024-25लिपिक
2IBPS जाहिरात क्रमांक CRP Clerks-XIV
3पदाचे नाव काय आहे .लिपिक
4एकूण जागा 6128
5शैक्षणिक पात्रता 1)कोणत्याही शाखेतील पदवी (A Degree (Graduation) in any discipline from a University recognised by the Govt. Of India)
2)संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक म्हणजेच पदवी /डिप्लोमा /
6वयाची अट 1) 20 ते 28 वर्षे
2)एससी/एसटी = 5 वर्षे सूट
3)ओबीसी = 3 वर्षे सूट
7नोकरी ठिकाण संपूर्ण भारत( ALL INDIA )
8फी 1)जनरल /ओबीसी= 850 रु
2)एससी /एसटी = 175 रु
9अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन
10अर्ज सुरू 1 जुलै 2024
11अर्जाची शेवटची तारीख 28 जुलै 2024
12pre -examination training12 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024
13CALL LETTER FOR ONLINE EXAMINATION AUGUST 2024
१4ऑनलाइन परीक्षा -PRELIMINARYऑगस्ट 2024
15रिजल्ट ऑनलाइन परीक्षा -PRELIMINARYSEPTEMBER 2024
16Call letter for Online examination – Mainसेप्टेंबर/ओक्तोंबर 2024
17Online Examination – Mainओक्तोंबर 2024
18Provisional Allotmentएप्रिल 2025
IBPS मधी निघालेल्या 6128 या जागा साठी भारती ही पूर्ण भारत भर असून यासाठीची अंतिम तारीख ही 28 जुलै असून यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा . यामध्ये अर्ज करण्यासाठी ची पात्रता ही कोणतीही पदवी असणे गरजेचे आहे . यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे आणि तेव्हाच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता . तसेच संगणकाचे ज्ञान ही असणे आवश्यक आहे . तसेच संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग चे माहिती असणे आवश्यक आहे . म्हणजेच उमेदवाराची संगणक क्षेत्रातली पदवी असणे गरजेचे आहे कीव अर्जदारणे संगणक क्षेत्रातले ज्ञान घेतलेले असावे .

IBPS Recruitment 2024-25 साठी शैक्षणिक पात्रता ?

शैक्षणिक पात्रता : IBPS Recruitment 2024-25 साठी शैक्षणिक पात्रता ही पदवी असून अर्जदाराची पदवी ही कोणत्याही शासन अधिकृत यूनिवर्सिटी मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे तसंच अर्जदारकडे त्याचे अधिकृत मार्कशीत असणे गरजेचे आहेच . तसेच अर्जदारणे ज्या विशेत पदवी पूर्ण केलेली आहे त्या ची कर्तफिकते त्या अर्जदारकडे असावे .

IBPS Recruitment 2024-25 यामध्ये व्यक्ति ची कोणत्याही क्षेत्रातून पदवी असावी त्याबरोबरच त्या उमेडवरला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून त्याबरोबरच त्या उमेडवरला माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञान कीव त्या क्षेत्रात त्याने डिप्लोमा केलेल्या असावा IBPS Recruitment 2024-25 साठी वय ही २० ते २८ आहे आणि एससी आणि एसटी उमेदवार यांना काही प्रमाणात सूट असून त्याबद्दल माहिती ही दिलेलेली आहे टी वाचून घ्यावी आणि ओबीसी कास्ट असणारे उमेदवार यांना पान वय यात सूट असून त्याबद्दल सविस्तर माहिती ही दिलेली आहे आपण पूर्ण वाचावी तसेच वेबसइटे ची लिंक ही दिलेली आहे टी पान बघावी



IBPS Recruitment 2024-25 सहभागी बँक

या भरातीमद्धे संभागी बँक ह्या Bank of Baroda, central bank of india ,indian bank ,bank of maharashtra ,bank of india , punjab national bank , union bank of india ,uco bank ,punjab and sind bank ,canara bank या सर्व प्रकारच्या बँक यामध्ये सहभागी आहे.

1बँक ऑफ बरोड
2CENTRAL BANK OF INDIA
INDIAN BANK OF MAHARASHTRA
4BANK OF INDIA
5PUNJAB NATIONAL BANK
6UNION BANK OF INDIA
7UCO BANK
8PUNJAB AND SIND BANK
9CANARA BANK
10INDIAN BANK

IBPS Recruitment 2024-25 साठी निवड प्रक्रिया ?

  • IBPS Recruitment 2024-25 : साठी निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे असून यासाठी प्रथम PRELIMINARY एक्झॅम होणार असून यामध्ये ही एक्झॅम मल्टिपल चॉइस प्रश्नाची असणार आहे आणि यामध्ये विषय असणार आहे यामध्ये इंग्लिश LANGUGE मल्टिपल चॉइस क्वेस्चन आणि न्यूमेरिकल अबिलिटी आणि RESONING यावर प्रश्न असणार आहे .
  • आणि यानंतर मैन एक्झॅम होणार आहे आणि या मैन एक्झॅम साठी तीच अर्जदार पत्र असणार आहे जे preliminary एक्झॅम मध्ये उत्तीर्ण झाले आहे असेचज अर्जदार या मैन एक्झॅम साठी पत्र होणार असून आणि त्यान च ही मैन एक्झॅम देता येणार आहे .आणि या मैन एक्झॅम मध्ये पान मल्टिपल चॉइस प्रश्न असणार आहे आणि ते प्रश्न खालीलप्रमाणे असणार आहे General/Financial Awareness, General English, Reasoning Ability, Computer Aptitude, and Quantitative Aptitude.हे प्रश्न पान मल्टिपल चॉइस असणार आहे आणि यामध्ये कम्प्युटर एप्टिट्यूड चे प्रश्न असणार आहे तसेच जनरल इंग्लिश चे पान प्रश्न असणार आहे .