Budget 2024|महाराष्ट्राच्या वाट्याला ठेंगा ?|बिहार आणि आंध्रप्रदेश जोमात महाराष्ट्र कोमात ?|बघा पूर्ण बजेट

Budget 2024 |महाराष्ट्राच्या वाट्याला ठेंगा ?|बिहार आणि आंध्रप्रदेश जोमात महाराष्ट्र कोमात ?

Budget 2024 : भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी २२/७/२०२४ ल निर्मल सितरामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला . या अर्थसंकल्पात त्यांनी विद्यार्थी ,शेतकरी ,महिला ,तरुण वर्ग ,या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना घोषित केल्या . तसेच या अर्थसंकल्पात कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे .

केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी मोदी सरकारमध्ये तिसऱ्या टर्म च पहिलं अर्थसंकल्प सादर केला आहे . त्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या दीड तासाच्या भाषणामध्ये योजनविषयी बोलले . तसेच त्यांनी बिहार आणि आंध्रप्रदेश साठी घोषणा केल्या तसेच आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळवता आले नही म्हणून त्यांनी सरकार स्थापन करण्यासठी बिहारच्या नितीश कुमार तसेच आंध्र प्रदेश चे चंद्र बाबू नायडू यांच्या तेलगू देसम या पार्टी च्या समर्थणणे मोदी ही पंतप्रधान पदी बसले .त्यामुळेच की काय बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याना अधिक च निधी आणि योजन मिळाळल्या असा अंदाज आणि अशी चर्चा राजकीय वर्तुळात हॉत आहे .तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भारतीय जनता पार्टी ल समर्थन दिले होते पान त्याबदल्यात महाराष्ट्र ल ठेंगा मिळाला असा विधान vedattivar यांनी केल आहे ?

आंध्र प्रदेश ल १५००० कोटी ची मदत जाहीर करण्यात येत असण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी अर्थसंकल्प मांडताना केली आहे . तसेच बिहार मध्ये मूलभूत सुविधांसाठी २६ हजार कोटी निधी मंजूर करण्यात येणार आहे तसेच येथे पुर नियंत्रण साठी ११५०० कोटी ची तरतूद करण्यात येणार आहे ?

Budget 2024 टॅक्स स्लॅब मध्ये करण्यात आलेले बदल

नवीन कर प्रणाली जुनी कर प्रणाली
० ते ३ लाख रुपये 0० ते ३ लाख रुपये
३ ते ७ लाख रुपये ५ टक्के ३ ते ६ लाख रुपये ५ टक्के
७ ते १० लाख रुपये १० टक्के ६ ते ९ लाख रुपये १० टक्के
१० ते १२ लाख रुपये १५ टक्के ९ ते १२ लाख रुपये १५ टक्के
१२ ते १५ लाख रुपये २० टक्के १२ ते १५ लाख रुपये २० टक्के
१५ लाखापेक्षा जास्त ३० टक्के १५ ळाखापेक्षा जास्त 30टक्के
केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी मोदी सरकारमध्ये तिसऱ्या टर्म च पहिलं अर्थसंकल्प सादर केला आहे . त्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या दीड तासाच्या भाषणामध्ये योजनविषयी बोलले . तसेच त्यांनी बिहार आणि आंध्रप्रदेश साठी घोषणा केल्या तसेच आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळवता आले नही म्हणून त्यांनी सरकार स्थापन करण्यासठी बिहारच्या नितीश कुमार तसेच आंध्र प्रदेश चे चंद्र बाबू नायडू यांच्या तेलगू देसम या पार्टी च्या समर्थणणे मोदी ही पंतप्रधान पदी बसले .त्यामुळेच की काय बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याना अधिक च निधी आणि योजन मिळाळल्या असा अंदाज आणि अशी चर्चा राजकीय वर्तुळात हॉत आहे .तसेच महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही भारतीय जनता पार्टी ल समर्थन दिले होते पान त्याबदल्यात महाराष्ट्र ल ठेंगा मिळाला असा विधान vedattivar यांनी केल आहे ?

प्रधानमंत्री आवास योजन (ग्रामीण )

केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी सादर केलेली अर्थसंकल्प त येत्या ५ वर्षात आणखी २ कोटी घरे बांधण्यासाठी घेणार आहे . तसेच कोविद मुले झालेली आव्हाने सोडून पीएम आवास योजना अंतर्गत लवकरच ३ कोटी घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे . म्हणजेच ग्रामीण भगत प्रधान मंत्री योजने अंतर्गत लवकरच ३ कोटी घर बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असून याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन ह्यानि झालेल्या अर्थसंकल्पात त्यांनी ही घोषट बोलल्या आहे .

गरीब कल्याण

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मल सितरामन यांनी सादर केलेली अर्थसंकल्पत प्रधानमंत्री विश्व कर्म योजनेबद्दल बोलल्या प्रधानमंत्री विश्व कर्म योजनेदवारे १८ वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय व त्यांचे कारागीर तसेच शिल्पकार यांना समावेशक सहाय्य —प्रधानमंत्री विश्व कर्म योजना संपूर्ण माहिती अर्ज कसं करावा येथे क्लिक करा
  • प्रधानमंत्री जन्मण योजनेदवारे अति वंचित आदिवासी समूह विकासाला सहाय्य
  • प्रधानमंत्री सवनिधी योजनेने ७८ लाख फेरीवल्यान कर्ज सहाय्य तसेच २.३ लाख जनन तिसऱ्यांदा कर्ज प्राप्त \
  • प्रधानमंत्री जाणधान खत्याद्वारे ३४ लाख कोटी रूपयाच्या थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारचे २.७ लाख कोटी रुपये
  • २५ कोटी दारिद्रयातील लोकाना दारिद्रयाटुन्न बाहेर काढणे
  • प्रदहणमंत्री विश्वकरमा योजना याद्वारे वेगवेगळी व्यवसाय करणारे कारंगीरणा आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन