Ladaka Bhau Yojana |लाडका भाऊ योजना |10 हजार मिळणार ?| अटी काय ?|अर्ज सुरू

Ladaka Bhau Yojana |लाडका भाऊ योजना |10 हजार मिळणार ?


Ladaka Bhau Yojana :या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकणा 7000 ते 10000 रुपये महिना मिळणार आहे ? महाराष्ट्र राज्याच्या लाडकी बहीण या योजनेच्या घोषानेनंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवकांसाठी लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे .

महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणूनही ओळखली जात आहे, तसेच लाडकी बहीण या योजनेनंतर आता ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरू केली जाणार आहे तरी याबद्दलची सविस्तर माहिती ही खाली दिलेली आहे तसे अर्ज कसं करावा व अर्ज कुठे भरावा याबद्दलची सर्व प्रकारची महिती खाली दिलेली आहे


योजनेचे नाव काय आहे ?युवा कार्य प्रशिक्षण योजना (माझा लाडका भाऊ योजना )
राज्य महाराष्ट्र राज्य
प्रसिद्धी
मिळकत 7000 ते 10,000
अर्ज कसं करावा या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा . सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
वेबसाइट
अर्जदारची पात्रता
12 पी पास ,डिग्री ,डिप्लोमा ,पोस्ट ग्रॅजुएशन
हेही वाचा मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा
मुख्यमंत्रि लाडकी बहीण योजना येथे क्लिक करा

Ladaka Bhau Yojana काय लाभ मिळेल ?

  • लाडका भाऊ (Ladaka Bhau Yojana) या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रकारच्या युवा बेरोजगार तसेच युवक तसेच बरवी पास असणारे तसेच पुढील शिक्षण घेणारे यूव विदहयार्थी यांना तसेच डिग्री झालेले महाराष्ट्रातील बेरोजगार युवक वर्ग तसेच पोस्ट गराजुयटीओण झालेले युवक आशा सर्व प्रकारचे युवक या योनजणेच अवश्य लाभ घेऊ शकता तसेच या योजनेच्या काही अति आणि नियम आहे त्या नुसार या योजणेच लाभ हा सर्व बेरोजगार ना मिळणार आहे .
  • बारावी, आय.टी.आय., , पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारणकेलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.
  • या योजनेंतगयत उपरोक्त तत्क्यात नमूद दरमहा शवद्यावेतन रक्कम िासनाद्वारे प्र
  • शिक्षणार्थ् यांना अदा करण्यात येईल. प्र शिक्षणा दरम्यान प्र शिक्षणाथीची दैशनक
  • हजेरी संबंशधत आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल . सदर
  • ऑनलाईन उपस्स्थतीच्या आधारे प्र शिक्षणाथीचे शवद्यावेतन प्र शिक्षणाथीच्या थेट
  • बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
  • या योजनेंतगयत प्र शिक्षणाथी मशहन्यातून १० शदवस अथवा त् यापेक्षा जास्त शदवस
  • गैरहजर असला तर, सबंशधत प्र शिक्षणाथीस त् या मशहन्याचे शवद्यावेतन अनुज्ञेय
  • राहणार नाही.
  • याची संपूर्ण निर्णय लिंक