Mazi Ladaki Bahin Yojana
Mazi Ladaki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार महिला संशक्तीकरण करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजन ही योजना राबावत आहे . महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री तसेच अर्थमंत्री म. अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच अर्थसंकल्प मंडल तर त्यांनी यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मांडली. या योजनेअंतर्गत महिलाना दर माह 1 हजार पाचशे रुपये देण्याचे अर्थसंकल्पात मांडले आहे
माझी लाडकी बहीण योजन थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | 21 ते 60 वय असणाऱ्या महिला |
मासिक लाभ | 1500 रुपये |
लाभार्थी | महिला |
वर्ष | 2024 |
अर्ज | ऑनलाइन /ऑफलाइन |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे
Mazi Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यात झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला संशक्तीकरणसाठी तसेच राज्यातील श्रम बल पहाणीनुसार पुरुषांची तसेच महिलांची रोजगरची टक्केवारी पाहता पुरुष =59% ,महिला =28.70% टक्केवारी पाहता महिलांची टकेवरी कमी असून ते पाहता महिलांची आर्थिक तसेच आरोग्याची परिस्थिति सुधारणे गरजेचे आहे
माझी लाडकी बहीण योजना या योजनेत महिलाच्या आर्थिक शासक्तीकरणसाठी तसेच आर्थिक स्वावलांबनसाठी ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जय महिलांचे वय 21 ते 60 यादरम्यान असणार आहे आशा सर्व महिलाना या योजणेच लाभ घेत येणार आहे Mazi Ladaki Bahin Yojana या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाना मासिक 1500 रुपये देण्यात येणार असून हा लाभ मासिक असणार आहे याअंतर्गत येणाऱ्या महिलाना मिळणार लाभ हा मासिक स्वरूपाचा असणार आहे
Mazi Ladaki Bahin या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 46 हजार करोंड रुपयांचा फंड उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे
Mazi Ladaki Bahin Yojana या योजनेचा उद्देश काय आहे ?
उद्देश
- महिलांची आर्थिक स्थिति सुधारणे असा उद्देश या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील महिलांचे सामाजिक पुनर्वसन करणे.
- लाडकी बहीण योजन याअंतर्गत राज्यातील महिलाना स्वावलंबी करणे .
- तसेच राज्यातील महिलावर्गाला आत्मनिर्भर करणे असा उद्देश आहे.
- राज्यातील महिला आणि त्या महिलावर अवलंबून असणारे मुलांच्या आरोग्यात सुधारणा तसेच त्यांच्या पोषण संधरभात सुधारणा करणे
- महाराष्ट्र राज्यातील ,अहिळणा पुरेसा सुविधा उपलब्ध करणे आसही उद्देश यातून तयार करण्यात आला आहे .
- महिलाना रोजगार निर्मितीस चलन मिळवून देणे
माझी लाडकी बहीण योजना कधी लागू होईल ?
माझी लाडकी बहीण योजना :सदर योजना ही 28 जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात होत असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सादर करण्यात आली आहे. सदर निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसइटे वर प्रकाशित करण्यात आले आहे.
या योजनेत अर्ज प्राप्त करण्याची सुरवात ही 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार असून योजनेसाठी अर्ज करायचं असल्यास तो अर्ज ऑनलाइन कीव ऑफलाइन असू शकतो अर्ज करण्यासाठी ची शेवटची मुदत ही 15 जुलै 2024 असून Mazi Ladaki Bahin Yojana यात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै 2024 आहे. आपणास या योजनेसाठी अर्ज हा 15 तरखेपर्यंतच करता येणार असून यानंतर तात्पुरती यादी प्रकाशित ही करण्यात येणार असून त्याची ही तारीख पुढीलप्रमाणे आहे. ह्या योजनेत अर्ज केलेल्या महिलांची तात्पुरती यादी प्रकाशित करण्यात येणार असून ही तात्पुरती यादी 16 जुलै 2024 ल प्रकाशित करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यात येणाऱ्या महिलांची तात्पुरती यादी परासिद्ध करण्यात येणार असून यानंतर परासिद्ध केलेल्या यादीवर काही हरकती असल्यास त्या हरकटींचेही प्राप्त करण्यासाठी कालावधी देण्यात येणार असून हा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 यादरम्यान असणार आहे ह्या वेळेत अर्जदारस त्याच्या काही हरकती असल्यास त्यासाथी हरकत करावी ह्या वेळेत
तक्रार केलेल्या हारकतीचे निवारण करण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे हरकतीचे निवारण करण्याच वेळ ही 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 पर्यन्त असणार आहे याचा वेळेत ज्या अर्जदारणी हरकती केल्या आहे तीनचे निराकरण करण्यात येईल आणि यानंतर अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार असून अंतिम यादी यादी ही 1 ऑगस्ट 2024 ल प्रकाशीत करण्यात येणार असून यासाठी लाभयार्थ्याना बँकेत केवायसी करणे गरजेचे आहे लाभरठ्यानची ए केवायसी करण्याची तारीख ही 10 ऑगस्ट 2024 असून याच वेळेत लाभयार्थ्यानी आपली बँकेची केवायसी करणे खूप गरजेचे आहे.
Mazi Ladaki Bahin Yojana ची पात्रता
- 21 ते 60 वर्ष या वयोगटातील महिला वर्ग
- लाभ घेणाऱ्या महिला ह्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणे आवश्यक आहे
- राज्यातील (विवाहित ,विधवा , घटस्फोटीत ,आणि निराधार ) महिला
- वयाची कमीतकमी 21 वर्ष व कमाल 60 वर्ष असाव .
- अर्जदार महिलांचे बँक खाते असणे आवश्यक .
- वार्षिक उत्पन्न 250000 पेक्षा जास्त नसावे .
- अर्जदारच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ति आयकरदाता नसावी .
Mazi Ladaki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड
- अर्जदाराचे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कीव जन्मदखाल
- उत्पन्नाचा दाखल ( वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे.)
- बँक खाते पासबूक
- लाभरतींचा फोटो
- रेशनकार्ड
- योजणेच अति शर्ती पालन करण्याचे हमीपत्र.
Mazi Ladaki Bahin Yojana साठी लाभयार्थ्याची निवड कशी होईल ?
“माझी लाडकी बहीण योजना “या योजनेसाठी लाभयार्थ्याची निवड ही अंगणवाडी सेविका किवा ग्रामपंचायत/ग्रामसेवक/मुख्याधिकारी यांच्याकडून खातरजमा करून लाभयार्थ्याचा ऑनलाइन अर्ज सक्षम अधिकार्यकडे सादर करावा. अर्जदाराचे वय ही 21 ते 60 या वायतील असावे. तसेच लाभ घेणार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे तसेच त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी तसेच अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
लाभयार्थ्याच बँकेत खाते असणे गरजेचे आहे तसेच त्या बँक पासबूक ची परत जमा करावी. तसेच ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थयाचे वार्षिक उत्पन्न ही 2.50 लाखापेक्षा कमी असणे खूप आवश्यक आहे तरच ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो तसेच लाभरतींचे नाव ही रेशन कार्डात असणे आवश्यक आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी अर्ज कसा करावा?
- या योजनेसाठी अर्ज ओणलीने केले जाऊ शकता कीव ऑनलाइन परतल कीव मोबाइल app द्वारे ही केले जाऊ शकता त्यासाठी पुढील स्टेप पहावी.
- ज्या महिलाना ऑनलाइन अर्ज सादर करत येत नसेल त्यासाठी अंगणवाडी केंद्रात तसेच ग्रामपंचायत येथे सुविधा करण्यात येईल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनशूलक असेल.
- अर्जदार महिलेने तेथे स्वत उपस्थित राहणे गरजेचे आहे कारण त्या ठिकाणी ए केवायसी करणे गरजेचे असते
- ए केवायसी साठी रेशनकार्ड तसेच स्वत चे आधार कार्ड आणणे गरजेचे आहे
- रेशनकार्ड व स्वत चे आधारकार्ड केवायसी साठी तिथे आवश्यक आहे.
Mazi Ladaki Bahin Yojana चा लाभ आणि विशेषता
Mazi Ladaki Bahin Yojana ही योजना महिलांसाठी असून या योजनेचा लाभ हा विधवा ,विवाहित, निराधार आशा सर्व प्रकारच्या ,महिलं भेटणार असून ही योजन 28 जून 2024 रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तसेचच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही योजना सादर केली असून या योजनेचा लाभ हा सर्व प्रकरच्या महिलाना मिळवा असा उद्देश असून याद्वारे समाजातील महिलांची आरीक तसेच सामाजिक स्थिति सुधारावी असा हेतु असून ह्या योजनेसाठी निधी ही मंजूर करून देणार आहे.
या योजनेत महिलाना आर्थिक मदत मिळणार असून यामध्ये महिलाना मासिक स्वरूपात पैसे भेटणार आहे तर अर्थसंकल्पात सादर केलेल्या नुसार मासिक 1500 रुपये मिळणार आहे आणि त्यासाठी काही अति शर्थी पण आहे आणि त्या अति पूर्ण करणे गरजेचे असून त्या अति वर दिलेल्या आहे त्यानुसार.सादर योजनेसाठी अॅप्लिकेशन तसेच वेब पोर्टल तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही महिला बालकल्याण विकास समितीची आहे . सादर योजणेच लाभ निधी हा महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात येणार आहे .
Mazi Ladaki Bahin Yojana मध्ये या योजनेची विशेषता अशी आहे की निराधार तसेच महिलांची आर्थिक स्थिति सुधारावी यासाठी या योजनेची अमलबजावणी चालू आहे या योजनेदवारे महिला संशक्तीकरण व्हावे तसेच महिलांची स्थिति सुधारणे तसेच महिलांचे शैक्षणिक स्थिति सुधारणे अशी असून तसेच या योजनेतून महिलाना सामाजिक स्वावलंबी करणे व त्यांची स्थिति सुधारावी यासाठी लक्ष देण्यात आले आहे तसेच महिलाना रोजगार मिळवून देणे . महिला संशक्तीकरण करणे असा आहे .
या योजनेत लाभ घ्यायचा असेल तर लभार्थयाच उत्पन्न ही 250000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे . तसेच टी महिलांचे नाव ही रेशन कार्ड मध्ये असणे आवश्यक असून लाभरथी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी पाहिजे तसेच त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र असावे अशी अट आहे आहे तसेच लाभार्थी हा कोणत्याही प्रकारच्या शासकीय नोकर नासाव तरच आपण ह्या योजणेच लाभ घेऊ शकता . तसेच योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन करणे गरजेचे आहे आणि ऑनलाइन अर्ज हा तपासून बघणे गरजेचे आहे . अर्जदार चे वय ही 21 ते 60 यंदारम्याने असणे गरजेचे आहे तरच लाभ घेत येणार आहे .