Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना
Mukhyamantri Vayoshri Yojana : या योजने द्वारे वृद्धना प्रत्येकी 3000 रुपये मिळणार असून या योजने द्वारे वृद्ध व्यक्तिना आर्थिक मदत होणार आहे . या योजणेच लाभ हा 65 व त्यापुढील वयाच्या व्यक्ति ना घेत येणार आहे . तर महाराष्ट्र राज्यातील वयोवृद्ध तसेच 65 वर्ष तसेच त्यापुढील व्यक्ति यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या वयानुसार येणारे अपांगत्व तसेच त्यांचे औषद उपचार यासाठी तसेच महाराष्ट राज्याच्या सन 2011 च्या झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे .
असून य सर्व मध्ये राज्यात 65 वर्ष व त्यापुढील वयाचे साधारण 1.25 ते 1.50 कोटी इतके असून यामधील बहुतेक नागरिक तसेच वृद्ध व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या आजार तसेच अपांगत्व या सर्व गोष्टीचा सामना करावा लागत आहे याबद्दलची माहिती लक्षात घेत केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील नगरिकान क्षमते नुसार उपकरणे तसेच सुविधा पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे . यचणूसार जेशत व्यक्ति यांना मदत व्हावी म्हणून वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे .
योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
- या योजनेदवारे वृद्ध व्यक्ति यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे .
- राज्यातील 65 वय असणाऱ्या तसेच यापुढील वय असणाऱ्या व्यक्ति यान दैनंदिन गराजसाठी तसेच वयोमान यानुसार येणारे अपांगत्व तसेच येणार अशक्त पन्ना यासाठी आर्थिक सहाय्य 30000 रु प्रदान करणे
- तसेच दिलेल्या सहाय्य निधीतून उपयोगी उपकरणे खरेदी करणे .
या योजनेचे स्वरूप काय आहे ?
- या योजनेअंतर्गत संबंधित व्यक्ति ल निधी तून कोणते उपकरणे खरेदी करता येतील .
लंबर बेल्ट ,चश्मा |
नि ब्रेस ,व्हील चेअर |
कमोड खुर्ची |
फॉल्डींग वॉकर |
- अधिकृत माहिती साठी क्लिक करा
या योजनेसाठी लागणारे कागदपत्र ?
- आधार कार्ड कीव मतदान कार्ड
- बँक पासबूक झेरॉक्स अर्जदार चे
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वय घोषणपत्र
- मतदान कार्ड