Pradhanmantri Pik Vima Yojana In marathi|प्रधानमंत्री पिक विमा योजना फक्त 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्याना

Table of Contents

प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना Pradhanmantri Pik Vima Yojana In marathi : या योजनेत महाराष्ट्रातील शेतकरी बंधावं आपल्या पिकाचा विमा हा फक्त आंनी फक्त 1 रुपये एवढे भरून काढत येणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्रचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हा विमा काढण्यासाठी काही अडचण आल्यास तालुकस्टरवर विमा प्रतिनिधीओ यांचीही निवड केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात Pradhanmantri Pik Vima Yojana In marathi|प्रधानमंत्री पिक विमा योजना फक्त 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्याना ही 2016 पासून राबवण्यात येत आहे आणि आता 2023 मध्ये या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Pradhanmantri Pik Vima Yojana in marathi काय आहे ?

प्रधानमंत्री पीक विमा योजना : प्रधानमंत्री पीक विमा योजन या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकरी बंधावणा सन 2023 -2024 पासून फक्त 1 रुपये भरून आपल्या पिकाचा विमा काढत येणार आहे. या योजनेचा लाभ शेतकरी बांधवणी आवश्यक घ्यावा या योजनेत पिकावर आलेली कीड आणि त्यामुळे झालेले नुकसान तसेच नैसर्गिक आपत्ति मुले झालेले पिकाचे नुकसान तसेच कीड यामुळे झालेले पिकाचे नुकसान यातून कोणत्याही प्रकारे शेतकारींच्या पिकाचे नुकसान झालेले असेल तर शेतकरी यान विमा संरक्षण मिळते .

Pradhanmantri Pik Vima Yojana In marathi फक्त 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्याना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील जिल्हयानचे एकूण 12 समूह करण्यात आलेले आहे आणि या जिल्ह्याच्या समूहासाठी वेगेवेगली विमा कंपनी नेमण्यात आली आहे . या योजनेत 2023 – 24 पासून मोठा बदल करण्यात आला आहे मुळात म्हणजे या योजणेच लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधावणा 1 रुपये भरून आपल्या पिकाचा विमा काढत येणार असून या योजणेच लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला फक्त 1 रुपये भरावे लागणार असून अशी घोषण महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे .


Pradhanmantri Pik Vima Yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजना फक्त 1 रुपयात पीक विमा शेतकाऱ्याना योजना कोणत्या पिकासाठी लागू आहे ?

Pradhanmantri Pik Vima Yojana (प्रधानमंत्री पीक विमा योजना) ही योजना कोणकोणत्या पिकांसाठी लागू आहे ते आपण बघू

खरीप हंगाम रबी हंगाम
भात , ज्वारीकांदा
बाजारी , नाचणीगहू
मूग , उडीदरब्बी ज्वारी
तूर , मकाहरभरा
भुईमूग ,कारलेउन्हाळी भात
तीळ , सूर्यफूलउन्हाळी भुईमूग
सोयाबीन , कापूसभुईमूग
कांदारब्बी कांदा
माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती येथे क्लिक करा
प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये कोणत्या प्रकारे नुकसान झाले तर भरपाई मिळेल ?

प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये काही अति असून त्याप्रकारेच नुकसान झाले असेल तरच भरपाई मिळेल असे त्यात नमूद केले आहे तसे त्याप्रकारे अधिकृत माहिती ही गवेरमेन्ट च्या अधिकृत वेबसइटे वर दिली गेली आहे

  • Pradhanmantri Pik Vima Yojana In marathi|प्रधानमंत्री पीक विमा योजना फक्त 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्याना मध्ये निसर्गातील कीव हवामानातील काही घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी कीव पिकांची लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान यामुळे काही नुकसान शेतकार्याचे झाले असल्यास त्या शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळू शकते
  • यामध्ये अपुरा पाऊस मुख्य पिकाची सूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी न होऊ शकल्याने कीव उगवण न होऊ शकल्याने लावणी न झालेले क्षेत्र ही सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 % टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा सारणक्षण दे य राहील
  • प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेअंतर्गत या योजनेची अधिसूचना म. जिल्हाधिकारी याविषयी ची अधिसूचना काढतात सादर जोखीम लागू करण्यासाठी अंतिम मुदत ही पीक पेरणीच्या अंतिम मुदतीच्या एक महिन्या पेक्षा अधिक नसावी

प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये सामील होण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे ?

  • 31 जुलै 2023
  • 2024-25 =15 जुलै 2024
  • 2025-26 = 15 जुलै 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजना मध्ये सामील होण्यासाठी अंतिम तारीख कोणती आहे (रब्बी पीक )

  • ज्वारी = 30 नोवेंबर
  • गहू बागायत , हरभरा कांदा = 15 डिसेंबर
  • उन्हाळी भात , भुईमूग = 15 डिसेंबर

प्रधानमंत्री पीक विमा योजना साठी कागदपत्रे

  • 7/12
  • आधार कार्ड
  • बँक पाससबुक
  • पिकाची पेरणीबाबत स्वयं घोषणापत्र
  • सहमटिपत्र

Pradhanmantri Pik Vima Yojana यामध्ये कोणत्या जिल्ह्यासतही कोणती विमा कंपनी

जिल्हा समूह कंपनी
अहमदनगर , नाशिक ,चंद्रपूर ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.
मेफ़ेअर टॉवर्स,पाहिला मजला,पुणे-मुंबई रोड,वाकडेवाडी, पुणे-४११००५
टोल फ़्री क्र. 1800 11 8485
ईमेल- pmfby.16000@orientalinsurance.co.in
सोलापूर ,जळगाव , सातारा ओरिएंटल इन्शुरन्स कं.लि.
मेफ़ेअर टॉवर्स,पाहिला मजला,पुणे-मुंबई रोड,वाकडेवाडी, पुणे-४११००५
टोल फ़्री क्र. 1800 11 8485
ईमेल- pmfby.16000@orientalinsurance.co.in
परभणी ,वर्धा , नागपूर आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.
माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं. 246, सी विंग, बंडगार्डन पुणे-४११००१
टोल फ़्री क्र.- 1800 103 7712
जालना , गोंदिया , कोल्हापूर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि.
103, पहिला मजला, आकृती स्टार, MIDC सेंट्रल रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३
टोल फ़्री क्र. 1800 200 5142
नांदेड , ठाणे , रत्नागिरी , सिंधुदुर्ग युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं .लि.
क्षेत्रीय कार्यालय, 2 रा मजला, काकडे बीझ, आयकॉन,ई स्क्वेअर जवळ,गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे-४११०१६
टोल फ़्री क्र. 1800 233 7414
छत्रपती संभाजीनगर ,(औरंगाबाद) भंडारा ,पालघर , रायगडचोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं .लि.
वेलस्ली कोर्ट, 3 रा मजला, 15-बी, डॉ. आंबेडकर रोड, BMW शो रुम च्या वर, कैम्प, पुणे-४११००१
टोल फ़्री क्र.- 1800 208 9200
वाशिम, बुलढाणा , सांगली, नंदुरबारभारतीय कृषी विमा कंपनी
मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फ़ोर्ट, मुंबई-४०००२३
टोल फ़्री क्र.- 1800 419 5004
हिंगोली अकोला धुळे पुणेएचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि.
डी-301, तीसरा मजला,इस्टर्न बिझीनेस डिस्ट्रिक्ट (मैग्नेट मॉल) लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप(प.) मुंबई-४०००७८
यवतमाळ अमरावती गडचिरोलीरिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि.
पाचवा मजला, विरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट च्या पुढे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६३
टोल फ़्री क्र.- 1800 102 4088
उस्मानाबादएचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं.लि.
डी-301, तीसरा मजला,इस्टर्न बिझीनेस डिस्ट्रिक्ट (मैग्नेट मॉल) लाल बहादूर शास्त्री मार्ग, भांडुप(प.) मुंबई-४०००७८
लातूर एसबीआय जनरल इन्शुरन्स कं.लि.
के.डी.प्लाझा,पाहिला मजला,२८९/६-७, नेहरु रोड,सेव्हन लव हॉटेल जवळ,स्वारगेट पुणे-४११०४२
टोल फ़्री क्र.- 1800 209 1111

प्रधानमंत्री पीक विमा योजन थोडक्यात माहिती

प्रधानमंत्री पीक विमा योजन ही महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी अतिशय महत्वाची योजना असून महाराष्ट्रातील सर्व शेतांकरी वर्गाने याचा लाभ घ्यावा. तसेच ही योजना आगदी कमी पैशात म्हणजेच फक्त 1 रुपयात करण्याचे ठरवले आहे तसेच या योजनेचा लाभ हा सर्व शेतकरी वर्गणी घ्यावा असा आहे . या योजनेची माहिती वरीलप्रमाणे असून या योजनेत लाभ घ्यायचा असेल तर फक्त 1 रुपये एतके लागणार आहे . अशी घोषणा महाराष्ट्रचे कृषि मंत्री म . धनंजय मुंडे यांनी केली आहे तसेच या योजनेत अति आणि शर्ती पान आहे .

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तुम्ही अर्ज केला तर तुम्ही पत्र जल आस नही जर शेतकारींच्या मालाचे नुकसान झाल्यास त्याची माहिती संबंधित पीक विमा 72 तासाच्या अंत त्या विमा कंपनीला देणे आवश्यक आहे. त्यानंतर सरकारी अधिकारी तसेच पीक विमा कंपनी याच्या पहाणीनंतरच दिलेल्या योजनेच्या निकषानुसार कीव त्याच्या नियमानुसार लाभार्थी पत्र आहे की नही ही ठरवल जेल आणि त्यानंतरच नुकसान भरपाई ही दिली जाईल.

प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी पिके नोंदवतानी काय काळजी घ्यावी ?

  • शेतकारींनी त्यांच्या शेतात लागवड केलेली पीक तसेच लागवड केलेल्या क्षेत्र चाच विमा उतरवा . तसेच ज्या पिकाचा विमा शेतकार्यानी काढला आहे आणि जर ते पीक शेतात आढळले नही तर संबंधीतच पीक विमा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल.
  • तसेच विमा काढलेले पीक ही शेतात आढळले पाहिजे

प्रधानमंत्री पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा