RRB Juniar Engineer Bharati 2024 रेल्वेत इंजिनियर्स साठी सुवर्णसंधी
RRB Juniar Engineer Bharati 2024 : भारतीय रेल्वेत 8000 पदांसाठी बंपर भरती निघली आहे .जुनीयर enginears साठी ही भरती निघली आहे. याबद्दलची सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे. RRB (रेल्वे सेलेक्शन बोर्ड ) ने जुनीयर इंजीनियर पदासाठी भरातीचे जाहिरात प्रसारित केली आहे .( RRB )रेल्वे सेलेक्शन बोर्ड च्या जाहिरातीच्या अनुसार रेल्वे ने या साठी 7951 पदावर भारती होणार आहे असे जाहिरात रेल्वे भारती बोर्ड ने अधिकृत प्रसारित केली आहे .
RRB जुनीयर इंजीनियर या भरती साठी चे अर्ज सुरू झाले असून याबद्दल ची सर्व माहिती या मध्ये दिलेली आहे तसेच फॉर्म कसं भरावा याबद्दलची ही माहिती दिली आहे . तसेच कसं भरावा अर्ज याबद्दल सविस्तर सांगितले आहे. जर तुम्ही रेल्वेत इंजिनियर्स साठी च्या जागा निघण्याची वाट पाहत असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा आणि आवेदन कधी सुरू होणार आहे याबद्दल सगळी माहिती दिली आहे . आणि अर्ज ही सुरू झालेले आहे .
RRB (RELWAY RECRUITMENT BOARD) साठी जर आपंन तयारी करत असाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि आपण ही पूर्ण वाचा यात सर्व प्रकारची उपयुक्त माहिती दिलेली आहे . या भारती मध्ये 7951 पदावर ही भारती निघालेली असून या भरतीसाठी विविध पात्रता दिलेली आहे आणि आपण टी पात्रता पूर्ण करत असाल तर जरूर या भरातीचा लाभ आपण घेऊ शकता आणि आपण या भारती साठी अर्ज करू शकता . यामध्ये वेगवेगळ्या पत्रतेसाठी वेगवेगळी पदे आहे तसेच यात RRB जुनीयर इंजीनियर या पदासाठी जास्त जागा असून या पडसाठीची पात्रता ही खाली दिलेली आहे तसेच या साठी किती पदे निघली आहे ते पन दिलेले आहे तरी संपूर्ण माहितीसाठी खाली जा .
Railway Group D Bharati | रेल्वे मध्ये बंपर भरती ? 18 हजार जागा ? लवकर फॉर्म भरा .
IBPS Recruitment 2024-25|IBPS मार्फत लिपिक पदाच्या 6128 जागांसाठी बंपर भरती |लाखात मिळणार पगार ?|लवकर करा अर्ज
Post Office GDS Mega Bharati 2024|डाक विभागात 44228 पदाची मेगा भरती |10वी पास |थेट निवड|आताच अर्ज करा
RRB Juniar Engineer Bharati 2024 साठी पदाचे नाव आणि जागा
1 | जाहिरात क्रमांक | CEN NO .03\2024 |
2 | एकूण जागा | 7951 जागा |
3 | पद क्र.1) = केमिकल सुपरवईसार | |
4 | पद क्र.2)= मेटलरजीक सुपर्वाईजर | |
5 | पद क्र.3) = जुनीयर इंजीनियर | |
6 | पद क्र.4.)= डेपो मटेरियल सुपेरीटेंट | |
7 | पद क्र.5.) =केमिकल मेटलरजीक असिस्टंट |
RRB JE Eligibility Juniar Engineer शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1) = केमिकल टेक्नॉलजी पदवी (केमिकल टेक्नॉलजी मध्ये पदवी असणे गरजेचे )
- पद क्र.2) = मेटलरजीक इंजीनियर पदवी (Metallurgical Engineering degree )
- पद क्र 3. =
- Mechanical Engineering
- Mechanical and Allied
- Engineering
- Production Engineering
- Automobile Engineering
- Manufacturing Engineering
- Mechatronics Engineering
- Industrial Engineering
- Machining Engineering
- Tools and Machining Engineering
- Tools and Die Making Engineering
- Electrical Engineering Electrical and Allied Engineering
- Combination of any sub stream of basic streams of Electrical Engineering
- Electronics Engineering
- Electronics and Allied
- Engineering
- Instrumentation and Control Engineering
- Communication Engineering
- Computer Science and Engineering
- Computer Engineering
- Computer Science
- Information Technology
- Combination of sub streams of basic streams of above disciplines.
- Civil Engineering
- Civil and Allied EngineeringCombination of any sub stream of basic streams of Civil Engineering
- B.Sc., in Civil Engineering of 3years duration
पद क्र.4.) = डिप्लोमा इन enginearing (कोणताही विषय )
पद क्र.5) = B.Sc.(Chemistry and Physics)
वयोमार्यादा = 18 ते 36 वर्ष (sc \st =5 वर्ष सूट | ओबीसी = 3 वर्ष सूट
नोकरी ठिकाण = संपूर्ण भारत
अर्ज शुल्क = जनरल \ओबीसी ews =500 रुपये
एससी\एसटी \women= 250 रुपये
ऑनलाइन अर्ज चालू तारीख = 27 जुलै 2024
ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख =29 ऑगस्ट 2024
अर्ज दुरुस्ती = 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करा |
RRB वेबसइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज शेवटची तारीख | 29 ऑगस्ट 2024 |
RRB JE OFFICIAL WEBSITE
What Is The Selection Process For RRB JE | निवड प्रक्रिया
RRB Juniar Engineer Bharati 2024 : भारतीय रेल्वेत 8000 पदांसाठी बंपर भरती निघली आहे .जुनीयर enginears साठी ही भरती निघली आहे. याबद्दलची सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे. RRB (रेल्वे सेलेक्शन बोर्ड ) ने जुनीयर इंजीनियर पदासाठी भरातीचे जाहिरात प्रसारित केली आहे .( RRB )रेल्वे सेलेक्शन बोर्ड च्या जाहिरातीच्या अनुसार रेल्वे ने या साठी 7951 पदावर भारती होणार आहे असे जाहिरात रेल्वे भारती बोर्ड ने अधिकृत प्रसारित केली आहे .